Posts

Showing posts from April, 2019

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची रामटेक येथे सभा

Image
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना - भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार  श्री. कृपाल तुमाने जी यांच्या प्रचारार्थ पारशिवनी आणि वाडी, हिंगणा येथे जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केले.