Posts

Showing posts from July, 2019

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पाचोरा येथे जन आशीर्वाद यात्रा शुभारंभ सभेत जनतेला मार्गदर्शन केले.

Image
जन आशीर्वाद दौऱ्याची सुरुवात आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून करण्यात आली. जिल्ह्यात शिवसेनेची पाळमुळं रोवण्यासाठी व वाढविण्यासाठी रात्रंदिवस आपल्या जीवाचे रान करणाऱ्या स्थानिक ज्येष्ठ शिवसैनिकांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून जन आशीर्वाद दौऱ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जिल्ह्यात शिवसेनेची पाळमुळं रोवण्यासाठी व वाढविण्यासाठी रात्रंदिवस आपल्या जीवाचे रान करणाऱ्या स्थानिक ज्येष्ठ शिवसैनिकांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून जन आशीर्वाद दौऱ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांनी इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला.

Image
युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांनी इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला. 

दिलेला शब्द असाच पाळत राहणार! आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

Image
पंचवीस वर्षे नेते, मंत्री येत-जात  पंचवीस वर्षे नेते, मंत्री येत-जात होते. संघर्ष समिती चिकाटीने निवेदन देत होती. तब्बल 25 वर्षे हाच संघर्ष चालू होता, तो खंडित झाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक निवेदन स्वीकारले तेव्हा! युवासेनाप्रमुखांनी पुढाकार घेतल्यामुळे 25 वर्षे रखडलेला सोलापूर जिह्यातील सारोळे येथील आष्टी टप्पा-2 प्रकल्प मार्गी लागला. मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे आष्टी उपसा सिंचन योजनेच्या दुसऱया टप्प्याचे तसेच पोखरापूर येथील तलावात सोडण्यात येणाऱया पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले, तेव्हा त्यांनी या कामात पुढाकार घेणारे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि शिवजलक्रांती मोहीम हाती घेतलेले जलसंधारण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. नेते येतात, निवेदन घेतात, फोटो काढून पुढे निघून जातात. मलाही फेब्रुवारीत संघर्ष समितीने निवेदन दिले. परंतु, हे असेच किती वर्षे चालणार? म्हणून तत्काळ शिवतारे बापूंना ते निवेदन पाठवले आणि चार दिवसांत प्रकल्पाचे डिझाईन, टेंडर