युवासेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिनेट बैठकीत गणेशोत्सव काळात मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी मागणी कुलगुरुंकडे युवासेनेतर्फे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने मुंबई विद्यापीठाने मागणी मान्य करुन परिपत्रक काढले.