युवासेनेच्या मागणीला यश !!


युवासेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिनेट बैठकीत गणेशोत्सव काळात मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयात  कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी मागणी कुलगुरुंकडे युवासेनेतर्फे करण्यात आली होती.

त्याअनुषंगाने मुंबई विद्यापीठाने मागणी मान्य करुन परिपत्रक काढले.

Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी