युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज #WorldEnvironmentDay सोहळा-२०१९ या कार्यक्रमात प्लास्टिक बंदी सुधारित मोबाईल अॅपचा शुभारंभ करून वर्तमानातील प्रदूषण नियंत्रण विषयक जनजागृतीच्या चळवळीस मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, पर्यावरण मंत्री रामदास कदम जी उपस्थित होते.











Comments

Post a Comment

Popular posts from this blog

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी

एक आठवण