युवासेना युवती मुलाखती

युवासेना युवती मुलाखती

सन्माननिय युवासेनाप्रमुख व शिवसेनानेते श्री.आदित्य ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार युवती सेना आता अखंड महाराष्ट्रभर सक्रीय होणार , महाराष्ट्राच्या गावखेड्यांतिल युवतींना देखिल महाराष्ट्राच्या राजकिय प्रवाहात सहभागी होण्याची संधी चालून येत आहे !
नगर आणि साईनगरी - शिर्डी,  संभाजी नगर येथे होणार विविध पदांच्या नेमणुकींसाठी मुलाखती !!
दिनांक : १४ ,१५,१६,१७ जुन २०१९
 युवतींनो तयारीला लागा....आता उठवू सारे रान आता पेटवू  सारे रान !!


Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी