युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची संयुक्त बैठक पार पडली.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीत खालील मुद्द्यांवर विचार विनिमय झाला:
-मुंबई महापालिका शाळा आणि ब्रिटीश काउन्सिल यांचे एकत्रीकरण
-दंतचिकित्सा आणि मानसिक स्वास्थ्य शिबिर
-NABET
-खेळविषयक उपक्रमांचे नियोजन व आढावा
-स्वसंरक्षण
-शाळेला जोडलेल्या मैदानांची यादी व सद्यस्थिती
-पुनर्निर्मित आणि पुनर्निर्माणासाठी प्रस्तावित असलेल्या शाळांचा आढावा
-महापालिका शाळेच्या दर्शनी भागात नामफलकाची चौकट
-महापालिका शाळांची जाहिरात प्रसिद्धी
-डिजिटल क्लासरूम







Comments

Popular posts from this blog

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी

एक आठवण