Posts

Showing posts from May, 2019

जेट एअरवेजच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेज कामगार आज मातोश्रीवर

Image
जेट एअरवेजच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेज कामगारांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. ऊध्दवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली व चर्चा केली... ह्यावेळी शिवसेना उपनेते श्री. सुर्यकांतजी महाडिक ह्यांच्यासोबत जेट कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता...

मुंबई युनिव्हर्सिटीला युवासेनेचा दणका

Image
मुंबई युनिव्हर्सिटीला युवासेनेचा दणका युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरॆ साहेब यांच्या मार्गदर्शनानॆ , युवासॆना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने , मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या काॅलॆजच्या msc computer science आणि msc i.t मधिल kt विद्यार्थ्यांचे exam फॉर्म कित्येक दिवस भरले जात नव्हते. exam date जवळ येऊन ही मुंबई युनिव्हर्सिटी च्या भोंगळ कारभारामूळॆ दुर्लक्ष कॆल्यामूळॆ विद्यार्थ्यांचं exam form ऑनलाईन भरले जात नव्हते. काॅलॆज प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची तक्रार युवासॆना सिनेट सदस्य शीतल देऊरुखकर शेठ यांच्या कडॆ युवासॆना मुरबाड तालुका सचिव सागर रमेश कडव  यांनी हा प्रश्न लावुन धरत युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव योगॆशजी निमसे व युवासैनिकांच्या मदतीमुळॆ काॅलॆज प्रशासनाच्या बाब लक्षात आणून देत मुंबई युनिव्हर्सिटीचॆ फॉर्म भरले गेले..... युनिव्हर्सिटीच्या ह्या हलगरजीपणामूळॆ विद्यार्थ्यांना लेट फी आकारण्यात आली होती. प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणाऱ्या msc cs आणि it " या विषयाच्या नोंदणी शुल्का साठी भरण्याची नोटिस जारी केली होती .वास्तवि

जयदत्त क्षीरसागर(अण्णा) आपले स्वागत!!

Image
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर(अण्णा) जी यांनी आज शिवसेनाभवन येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 
Image
भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिवाजी दादा घासून नाही तर तुमची सगळ्यांची ठासून निवडून येणार आहेत ...

Image
विरोधात बोलणाऱ्या माकडांनो फक्त 23 तारखेला फोन चालू ठेवा कारण शिवाजी दादा घासून नाही तर तुमची सगळ्यांची ठासून निवडून येणार आहेत ... खणखणीत सणसणीत चौकार......२०१९

आदित्यसाहेब ठाकरे

Image
आदित्यसाहेब ठाकरे जे आज 28 वर्षाचे आहेत... जे मागील 8 वर्षांपासून स्वतःची संघटना बनवून आपले अस्तित्व सिद्ध करतात... जे स्वतः च्या हिमतीवर मुंबई विद्यापीठात 10 पैकी 10 सदस्य निवडुन आणतात... जे राज्याच्या बाहेर जाऊन आपल्या पक्षाचे नेतृत्व करतात... जे देशामध्ये नंबर 1 असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे नेतृत्व करतात... ज्याच्या संकल्पनेतून मुंबई मध्ये पेंग्विन पहायला मिळतो. परंतु काही अक्कलशून्य लोक, ज्यांना पेंग्विन शब्द सुद्धा नीट लिहिता येत नाही ते आज ज्या पेंग्विन वरुन राजकारण करु पाहतात त्याच पेंग्विनने राणीच्या बागेतील पर्यटकांची संख्या वाढवली असून कोट्यवधींची कमाई केली आहे... जे प्लास्टिक बंदिचा निर्णय घेण्यास सरकारला सांगतात... जे मुंबई मध्ये परदेशी पर्यटक असल्या कारणास्तव आणि छोट्या व्यावसायिकांना जास्त नफा मिळावा म्हणून नाईटलाईफ सारखी संकल्पना राबवितात. जे मुंबई सारख्या ठिकाणी ओपन जिमच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला सद्रूढ राहण्याची प्रेरणा देतात... जे शाळा, काॅलेज मधे जाऊन विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे देतात... जे शाळेतील मुलांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून