मुंबई युनिव्हर्सिटीला युवासेनेचा दणका


मुंबई युनिव्हर्सिटीला युवासेनेचा दणका
युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरॆ साहेब
यांच्या मार्गदर्शनानॆ ,
युवासॆना सचिव वरुणजी सरदेसाई
यांच्या पुढाकाराने ,
मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या काॅलॆजच्या msc computer science आणि msc i.t मधिल kt विद्यार्थ्यांचे exam फॉर्म कित्येक दिवस भरले जात नव्हते. exam date जवळ येऊन ही मुंबई युनिव्हर्सिटी च्या भोंगळ कारभारामूळॆ दुर्लक्ष कॆल्यामूळॆ विद्यार्थ्यांचं exam form ऑनलाईन भरले जात नव्हते. काॅलॆज प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची तक्रार युवासॆना सिनेट सदस्य शीतल देऊरुखकर शेठ यांच्या कडॆ युवासॆना मुरबाड तालुका सचिव सागर रमेश कडव 
यांनी हा प्रश्न लावुन धरत युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव योगॆशजी निमसे व युवासैनिकांच्या मदतीमुळॆ काॅलॆज प्रशासनाच्या बाब लक्षात आणून देत मुंबई युनिव्हर्सिटीचॆ फॉर्म भरले गेले..... युनिव्हर्सिटीच्या ह्या हलगरजीपणामूळॆ विद्यार्थ्यांना लेट फी आकारण्यात आली होती. प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणाऱ्या msc cs आणि it " या विषयाच्या नोंदणी शुल्का साठी भरण्याची नोटिस जारी केली होती .वास्तविक सदर शुल्क लागण्याचा दोष नियमानुसार युनिव्हर्सिटीचा असताना दॆखील बॆकायदेशीर पणे ती रक्कम विद्यार्थ्यांकडून उकळली जाणार असल्यानॆ मुरबाड तालुका युवासॆना सचिव सागर रमेश कडव व युवासैनिकांच्या यांच्या पुढाकारानॆ सिनॆट सदस्य शीतल जी देवरुखकर शेठ यांच्या मार्फत काॅलॆज प्रशासनाला दणका दॆत सदर शुल्क रद्द करण्यात आली. यामुळे 1500 ते 2000 विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा झाला.

Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी