आदित्यसाहेब ठाकरे
आदित्यसाहेब ठाकरे
जे आज 28 वर्षाचे आहेत...
जे मागील 8 वर्षांपासून स्वतःची संघटना बनवून आपले अस्तित्व सिद्ध करतात...
जे स्वतः च्या हिमतीवर मुंबई विद्यापीठात 10 पैकी 10 सदस्य निवडुन आणतात...
जे राज्याच्या बाहेर जाऊन आपल्या पक्षाचे नेतृत्व करतात... जे देशामध्ये नंबर 1 असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे नेतृत्व करतात...
ज्याच्या संकल्पनेतून मुंबई मध्ये पेंग्विन पहायला मिळतो. परंतु काही अक्कलशून्य लोक, ज्यांना पेंग्विन शब्द सुद्धा नीट लिहिता येत नाही ते आज ज्या पेंग्विन वरुन राजकारण करु पाहतात त्याच पेंग्विनने राणीच्या बागेतील पर्यटकांची संख्या वाढवली असून कोट्यवधींची कमाई केली आहे...
जे प्लास्टिक बंदिचा निर्णय घेण्यास सरकारला सांगतात...
जे मुंबई मध्ये परदेशी पर्यटक असल्या कारणास्तव आणि छोट्या व्यावसायिकांना जास्त नफा मिळावा म्हणून नाईटलाईफ सारखी संकल्पना राबवितात.
जे मुंबई सारख्या ठिकाणी ओपन जिमच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला सद्रूढ राहण्याची प्रेरणा देतात...
जे शाळा, काॅलेज मधे जाऊन विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे देतात...
जे शाळेतील मुलांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबचे वाटप करतात...
जे दुष्काळ ग्रस्तांना मदत करतात...
ज्यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना राबविण्यात येते...
ज्यांच्या संकल्पनेतून मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणी बाईक अॅम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करण्यात येते...
जे मुंबई मधील चौपाट्यांवर दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवतात...
ज्यांना नुकताच झी युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला...
ज्यांना देशातील अनेक संस्थांनी मराठी राजकारणातील ऊर्जावान युवक म्हणून संबोधले आहे... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती मधील जागा वाटपाच्या चर्चेत ते अग्रस्थानी होते...
म्हणुन आदित्य ठाकरे हे आमच्या साठी
छावे च आहेत.
आणि अजुनही बरच काही आहे...
पण तुर्तास एवढेच.
आधी सिद्ध व्हा, प्रसिध्द आपोआप व्हाल.
जय शिवराय 🚩
जय महाराष्ट्र 🚩
Comments
Post a Comment