Posts

Showing posts from March, 2020

खासदार. संजय मंडलिक यांच्या स्थानिक विकास निधीतून वैद्यकीय सेवेसाठी कोरोना च्या लढाईमध्ये १ कोटीचा निधी

Image
" खासदार. संजय मंडलिक यांच्या स्थानिक विकास निधीतून वैद्यकीय सेवेसाठी कोरोना च्या लढाईमध्ये  १ कोटीचा निधी " कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवेसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे सरसावत असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार. संजय मंडलिक यांनी स्थानिक विकास निधीतून १ कोटीचा निधी खर्च करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यांना पत्र दिले .  दमदार खासदार संजय मंडलिक

घाबरु नका..!! पण जागरूक रहा!!

Image
                             

मुंबई विद्यापीठ (Director of students welfare Dept)तर्फे संगणकीय साक्षांकन प्रक्रिया(Online Transcript) उदघाटन सोहळा

Image
मुंबई विद्यापीठ (Director of students welfare Dept)तर्फे संगणकीय साक्षांकन प्रक्रिया(Online Transcript) उदघाटन सोहळा पर्यावरण,पर्यटन,राजशिष्टाचार मंत्री श्री आदित्य ठाकरे जी यांच्या हस्ते झाले. सोबत शिक्षणमंत्री उदय सामंत  व सचिन अहिरे

आज वरळी येथे युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते एम्बॉस्ड काँक्रिटचे फूटपाथ, झेब्रा क्रॉसिंग आणि पादचारी निर्वासित क्षेत्राचे उद्घाटन

Image
आज वरळी येथे युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते एम्बॉस्ड काँक्रिटचे फूटपाथ, झेब्रा क्रॉसिंग आणि पादचारी निर्वासित क्षेत्राचे उद्घाटन करण्यात आले. हे फूटपाथ अल्ट्राटेक कंपनीने CSR मधून बनवले आहे. संपूर्ण मुंबईच नाही तर सर्व शहरांमध्ये चांगले फूटपाथ बनविण्यावर जोर दिला जात आहे. तसेच ICICI बँकच्या CSR फंडमधून Worli Love Grove फ्लायओव्हरचे सुशोभीकरण करून त्याचे देखील आज अनावरण करण्यात आले. वरळीमध्ये वारली पेंटिंग आणि Vertical Gardens ह्या फ्लायओव्हर खाली दिसतील.