आज वरळी येथे युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते एम्बॉस्ड काँक्रिटचे फूटपाथ, झेब्रा क्रॉसिंग आणि पादचारी निर्वासित क्षेत्राचे उद्घाटन








आज वरळी येथे युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते एम्बॉस्ड काँक्रिटचे फूटपाथ, झेब्रा क्रॉसिंग आणि पादचारी निर्वासित क्षेत्राचे उद्घाटन करण्यात आले. हे फूटपाथ अल्ट्राटेक कंपनीने CSR मधून बनवले आहे. संपूर्ण मुंबईच नाही तर सर्व शहरांमध्ये चांगले फूटपाथ बनविण्यावर जोर दिला जात आहे. तसेच ICICI बँकच्या CSR फंडमधून Worli Love Grove फ्लायओव्हरचे सुशोभीकरण करून त्याचे देखील आज अनावरण करण्यात आले. वरळीमध्ये वारली पेंटिंग आणि Vertical Gardens ह्या फ्लायओव्हर खाली दिसतील.

Comments

Popular posts from this blog

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी

एक आठवण