खासदार. संजय मंडलिक यांच्या स्थानिक विकास निधीतून वैद्यकीय सेवेसाठी कोरोना च्या लढाईमध्ये १ कोटीचा निधी

" खासदार. संजय मंडलिक यांच्या स्थानिक विकास निधीतून वैद्यकीय सेवेसाठी कोरोना च्या लढाईमध्ये 
१ कोटीचा निधी "

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवेसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे सरसावत असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार. संजय मंडलिक यांनी स्थानिक विकास निधीतून १ कोटीचा निधी खर्च करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यांना पत्र दिले . 

दमदार खासदार संजय मंडलिक


Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी