नागपुर युवासेना तर्फे नागपुर युनिव्हर्सिटी येथे कुलगुरु यांना निवेदन

नागपुर युवासेना तर्फे नागपुर युनिव्हर्सिटी येथे कुलगुरु यांना निवेदन देण्यात आले निवेदन व्दारा सर्व विद्यार्थीची फिस माफ करणात यावी अशी मागणी युवासेना जिल्हा युवा अधिकारी विक्रम राठोड यांनी केली.






Comments

  1. युवासेना संघर्ष करो, युवा आपके साथ हे.
    युवाओं के सम्मान मे, युवासेना मैदान मे .

    जय महाराष्ट्र , युवासेना
    निलेश निनावे मध्य नागपूर विधानसभा समन्वयक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी

एक आठवण