युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उल्हासनगर महानगरपालिकेला भेट दिली



युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेला भेट देऊन उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
-
यावेळी लॅब टेस्टिंग वाढवणे, कोरोनासंदर्भात जनजागृती, होम आयसोलेशनच्या रुग्णाचा दर ३ दिवसांनी रिपोर्ट घेणे, रुग्णांची नोंद ठेवून त्यांच्याशी संवाद साधणे, डॉक्टर व आरोग्यसेवकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, कोविड रुग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
-
खासदार श्रीकांत शिंदे जी, आमदार बालाजी किणीकर जी, उल्हासनगरच्या महापौर लिलाबाई आशाण जी या बैठकीला उपस्थित होते.






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी