कार्यअहवालाचा ई-प्रकाशन सोहळा




शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई येथे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यअहवालाचा ई-प्रकाशन सोहळा पार पडला. तसेच त्यांनी दक्षिण-मध्य मुंबईमधील पदाधिकारी आणि नागरिकांसोबत विडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला.
.
.
Shivsena President Uddhav Saheb Thackeray published work report of MP Rahul Shewale at Mumbai, today. He also interacted with Shivsena Office-bearers and citizens from South-Central Mumbai through Video Conference.

Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी