Posts

Showing posts from 2019

युवासेनाप्रमुख, वरळीचे आमदार मा.श्री. आदित्यजी ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका जी/दक्षिण कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साप्ताहिक आढावाबैठक घेतली.

Image
युवासेनाप्रमुख, वरळीचे आमदार मा.श्री. आदित्यजी ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका जी/दक्षिण कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साप्ताहिक आढावाबैठक घेतली. सदर बैठकीत वरळीला A+ करण्यासाठी जी/दक्षिण विभागात चालू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर, माजी राज्यमंत्री श्री. सचिनजी अहिर, आरोग्य समिती अध्यक्ष श्री. अमेय घोले, प्रभाग समिती अध्यक्ष श्री. समाधान सरवणकर, विभागप्रमुख/नगरसेवक श्री. आशिष चेंबूरकर, नगरसेविका सौ. स्नेहलताई आंबेकर, सौ. हेमांगीताई वरळीकर, नगरसेवक श्री. दत्ता नरवणकर, ऍड.संतोष खरात आदी जी/दक्षिण विभागातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

तरुणाईचा राजा आदित्य ठाकरे साहेबांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन !

Image
तरुणाईचा राजा आदित्य ठाकरे साहेबांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन ! लालबागाचा राजा म्हणाला आम्हा सर्व देवांच पण ठरलय... महाराष्ट्राचा राजा हाच !

युवासेनेच्या मागणीला यश !!

Image
युवासेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिनेट बैठकीत गणेशोत्सव काळात मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयात  कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी मागणी कुलगुरुंकडे युवासेनेतर्फे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने मुंबई विद्यापीठाने मागणी मान्य करुन परिपत्रक काढले.

युवासेना in action

Image
प्रिन्सिपल चा घेतला राजीनामा !! काल mgm पनवेल महाविद्यालयात एका बाहेरील विद्यार्थ्याने येऊन महाविद्यालयात एका मुलीचा विनयभंग केला, तातडीने त्यावर कार्यवाही करण्यास विलंब केल्याचं लक्षात येताच आज विद्यार्थिनी ह्या बाबत जाब विचारण्यासाठी, आणि तातडीने महाविद्यालयाच्या प्रिन्सिपलचा राजीनामा घेण्यात यावा ही मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले ह्या आंदोलनाची युवसेनेने दखल घेऊन युवासेना प्रमुख आदित्य साहेबांनी आणि कॉलेज कक्ष अध्यक्ष वरूण जी सरदेसाई यांनी दखल घेऊन मुलांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला ह्याच सुचनेने राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील  यांनी सकाळी तातडीने महाविद्यालयात जाऊन मुलांची भेट घेतली आणि आंदोलनात सहभागी होऊन सदर मागणीला पाठिंबा दिला। विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार कॉलेज प्रशासनाने मुलांच्या समोर येऊन माफी मागावी त्या प्रकारे कॉलेज चे ट्रस्टी सुधीर कदम साहेब यांना घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना सामोरी गेलो आणि त्यांच्या हस्ते लिखित प्रिन्सिपल यांचा राजीनामा घेऊन दिला !!! ह्या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार !! युवासेना विद्यार्थ्या

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ठाणे येथे इलेक्ट्रिक स्मार्ट ट्रायसायकलचे उद्घाटन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली.

Image
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज मानपाडा, ठाणे येथे वनस्थळी उद्यान लोकार्पण सोहळा पार पडला. घोडबंदर रोड, ठाणे येथे ठाणे महानगरपालिकेच्या आगरी- कोळी (आदिवासी) भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.  घोडबंदर रोड, ठाणे येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण सोहळा पार पडला.  गायमुख, ठाणे येथे इलेक्ट्रिक स्मार्ट ट्रायसायकलचे उद्घाटन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली.  याप्रसंगी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, महापौर सौ.मिनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी वेताळेश्वरचे दर्शन घेऊन कोळी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

Image
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वरळी कोळीवाडा येथे श्री वेताळेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात १०० डॉक्टरांचे पथक रवाना

Image
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात महाआरोग्य शिबीरासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे जी यांच्या नेतृत्वाखाली १०० डॉक्टरांचे पथक रवाना झाले. या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून सलग ५ दिवस १० हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी, रक्त तपासणी आणि औषध वाटप करण्यात येणार आहे. सर्व डॉक्टरांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सॅनेटरी नॅपकीन, टॉवेल, अंतर्वस्त्र, पेस्ट, बिस्किट व इतर जीवनावश्यक वस्तू सोबत घेतल्या आहेत. . . Yuvasena President Aaditya Thackeray met the team of 100 Doctors who will be dispatched to work in the flood prone areas of Sangli & Kolhapur today. The team led by MP Dr. Shrikant Shinde ji will carry out an extensive 5 day Medical Camp to prevent the spread of post-flood diseases. The team is well-equipped to treat about 10,000 people. Important utilities such as Sanitary Napkins, Towels, Biscuits etc were also sent with them. Aaditya Thackeray thanked the team for their support & w

गोरेगांव विधानसभा क्षेत्रातिल ६ महाविद्यालयांत युवासेना कॉलेज कक्ष युनिट उदघाटनाचा व सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला !

Image
युवासेना कॉलेज कक्ष युनिट उदघाटन आणि सदस्य नोंदणी अभियान  गोरेगांव विधानसभा शिवसेनानेते युवासेनाप्रमुख श्री आदित्य ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव श्री वरुण सरदेसाईजींच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सरचिटणिस आमोलभैय्या किर्तिकर   यांच्या पुढाकाराने आज गोरेगांव विधानसभा क्षेत्रातिल ६ महाविद्यालयांत ( पाटकर ,डालमिया ,विवेक ,संस्कारधाम,रविंद्र भारती ,लॉर्डस्   ई.) युवासेना कॉलेज कक्ष युनिट उदघाटनाचा व सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला ! विद्यार्थांचा सदर कार्यक्रमातिल सहभाग फारच लक्षणिय होता. या कार्यक्रमाला युवासेना कार्यकारीणी व सिनेट सदस्य सौ शितल देवरुखकर शेठ, शशिकांत झोरे , अंकित प्रभू, सुप्रिया करंडे   यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्याच बरोबार युवासेना मुंबई समन्वयक सर्वेश गुरव विभाग अधिकारी रोहन शिंदे नुपुर नाईक,  भाग्यश्री चव्हाण,  उन्मेश पिल्ले , गोकुळ वाघमारे ,सुदेश खेडेकर,निलेश देवरे ,शुभम सुलकर ,लोकेश उरणकर आदी युवासेना स्थानिक पदाधिकारयांनी देखिल हिरहिरीने सहभाग घेतला. शिवसेनेचे वरीष्ठ पदाधिकारी नगरसेविका सौ.साधनाताई माने ,लोच