युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात १०० डॉक्टरांचे पथक रवाना

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात महाआरोग्य शिबीरासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे जी यांच्या नेतृत्वाखाली १०० डॉक्टरांचे पथक रवाना झाले. या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून सलग ५ दिवस १० हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी, रक्त तपासणी आणि औषध वाटप करण्यात येणार आहे.
सर्व डॉक्टरांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सॅनेटरी नॅपकीन, टॉवेल, अंतर्वस्त्र, पेस्ट, बिस्किट व इतर जीवनावश्यक वस्तू सोबत घेतल्या आहेत.
.
.
Yuvasena President Aaditya Thackeray met the team of 100 Doctors who will be dispatched to work in the flood prone areas of Sangli & Kolhapur today.

The team led by MP Dr. Shrikant Shinde ji will carry out an extensive 5 day Medical Camp to prevent the spread of post-flood diseases.

The team is well-equipped to treat about 10,000 people. Important utilities such as Sanitary Napkins, Towels, Biscuits etc were also sent with them.

Aaditya Thackeray thanked the team for their support & wished them luck for the important work they are going to carry out.





Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी