युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ठाणे येथे इलेक्ट्रिक स्मार्ट ट्रायसायकलचे उद्घाटन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज मानपाडा, ठाणे येथे वनस्थळी उद्यान लोकार्पण सोहळा पार पडला.



घोडबंदर रोड, ठाणे येथे ठाणे महानगरपालिकेच्या आगरी- कोळी (आदिवासी) भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.


 घोडबंदर रोड, ठाणे येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण सोहळा पार पडला.





 गायमुख, ठाणे येथे इलेक्ट्रिक स्मार्ट ट्रायसायकलचे उद्घाटन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली. 





याप्रसंगी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, महापौर सौ.मिनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी