गोरेगांव विधानसभा क्षेत्रातिल ६ महाविद्यालयांत युवासेना कॉलेज कक्ष युनिट उदघाटनाचा व सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला !

युवासेना कॉलेज कक्ष युनिट उदघाटन आणि सदस्य नोंदणी अभियान
 गोरेगांव विधानसभा
शिवसेनानेते युवासेनाप्रमुख श्री आदित्य ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव श्री वरुण सरदेसाईजींच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सरचिटणिस आमोलभैय्या किर्तिकर  यांच्या पुढाकाराने आज गोरेगांव विधानसभा क्षेत्रातिल ६ महाविद्यालयांत (पाटकर ,डालमिया ,विवेक ,संस्कारधाम,रविंद्र भारती ,लॉर्डस्  ई.) युवासेना कॉलेज कक्ष युनिट उदघाटनाचा व सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला !
विद्यार्थांचा सदर कार्यक्रमातिल सहभाग फारच लक्षणिय होता.
या कार्यक्रमाला युवासेना कार्यकारीणी व सिनेट सदस्य सौ शितल देवरुखकर शेठ, शशिकांत झोरे , अंकित प्रभू, सुप्रिया करंडे  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्याच बरोबार युवासेना मुंबई समन्वयक सर्वेश गुरव विभाग अधिकारी रोहन शिंदे नुपुर नाईक,  भाग्यश्री चव्हाण,  उन्मेश पिल्ले , गोकुळ वाघमारे ,सुदेश खेडेकर,निलेश देवरे ,शुभम सुलकर ,लोकेश उरणकर आदी युवासेना स्थानिक पदाधिकारयांनी देखिल हिरहिरीने सहभाग घेतला.
शिवसेनेचे वरीष्ठ पदाधिकारी नगरसेविका सौ.साधनाताई माने ,लोचना चव्हाण , दिलिप शिंदे , राजु पाध्ये ,अजय नाईक , दिनेश राव यांनी देखिल युवासैनिकांना प्रोत्साहीत केले. धन्यवाद आदित्य ठाकरे साहेब.










Comments

Popular posts from this blog

युवासेना प्रमुख व मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीची दखल घेत शालेय शुल्क संदर्भात

परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तपाणसणी (Transcript) आॅनलाईन करण्यात यावी. - युवासेनेची मागणी